ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : एकतर्फी मुलाखती म्हणजे प्रपोगंडाच : सामना

दरम्यान या एकतर्फी संवादांची जी सरबत्ती मोदींकडून सुरुय, त्याचा कडवट समाचार शिवसेनेनं सामनामधून घेतलाय. उपप्रश्न आणि आर्ग्युमेंट टाळून अशा प्रकारच्या मुलाखती प्रसिद्ध करणं म्हणजे प्रपोगंडाच आहे, असंही सामनात म्हटलंय. आतापर्यंत मोदींनी पीटीआय, एएनआय, टाईम्स ऑफ इंडिया, जागरण आणि हिंदुस्थान टाईम्सला अशा ई-मेल मुलाखती दिल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola