सलग आठवडाभर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी घट सुरुच आहे..पेट्रोल आज 14 तर डिझेल 11 पैशांनी स्वस्त झालंय..मुंबईत पेट्रोलचा दर  प्रतिलीटर 82 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर  75 रुपये 53 पैसे इतका आहे..आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्यानं ही घसरण सुरु आहे..सर्वसामान्यांना मात्र वाढत्या महागाईपासून थोडाफार दिलासा मिळताना दिसतोय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola