ब्रेकफास्ट न्यूज : 'फर्जंद'ला मुंबईत प्राईम टाईम शो नाही, अभिनेता प्रसाद ओकशी बातचीत

Continues below advertisement
तीन बिग बजेट हिंदी सिनेमांबरोबर सध्या चित्रपटगृहात असलेला मराठी सिनेमा फर्जंद. राज्यभरात हा सिनेमा गाजत असला तरी  मुंबईतल्या प्रेक्षकांना हा सिनेमा संध्याकाळी बघताच येत नाही. याचं कारण आहे फर्जंदला मुंबईत एकही प्राईम टाईम शो मिळाला नाही. आता प्राईम टाईम शो मिळण्यासाठी मनसे चित्रपट सेनाही यामध्ये उतरली आहे. त्यामुळे मराठी सिनेमांना मिळणारी ही दुय्यम वागणूक किती काळ चालणार, हिंदी सिनेमांच्या मक्तेदारीत मराठी कलाकृतींना गळा घोटला जातोय का आणि फर्जंदला प्राईम टाईम शो मिळणार का या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेता प्रसाद ओक आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram