ब्रेकफास्ट न्यूज | नंदूरबार | दादा-बाबा गणपती भेटीची ड्रोन दृश्यं

नंदुरबारमध्ये श्रीमंत मनाचे दादा-बाबा गणपती भेटीवेळी सुंदर दृश्यं पाहायाल मिळाली... यावेळी दोन गणपतींच्या भेटीची दृश्यं डोळ्यात साठवण्यासठी यावेळी नंदुरबारमधील हजारो भक्तांनी उपस्थिती लावली होती...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola