बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन | मुंबई | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे..त्यामुळं शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक गर्दी करण्याची शक्यता आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर उपस्थित राहणार आहेत..भाजप आणि शिवसेनेचे मंत्रीही शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहणार आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola