Malvan Monsoon | सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, नदी-नाले प्रवाहित | मालवण | ABP Majha

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात सर्वाधिक १८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२० मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे. १ जून पासून आतापर्यंत एकूण ५००  मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बळीराजानं शेतीच्या कामांना सुरवात केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram