ब्रेकफास्ट न्यूज: लगोरी लीगच्या आयोजकांशी गप्पा
Continues below advertisement
क्रिकेट हाच धर्म झाला नव्हता त्या काळात वीटिदांडू, लगोरी या खेळांनी सुट्ट्या कधी संपायच्या कळायचंही नाही. पण मागच्या काही वर्षात तुम्हाला हा खेळ विस्मरणात गेला असेल तर आता पनवेलमध्ये जाऊन तुम्ही याची पुन्हा मजा घेऊ शकणार आहात. कारण लगोरीला राष्ट्रीय तसंच आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळावी, या उद्देश्यानं महाराष्ट्र लगोरी संघटननंलगोरी प्रीमियर लीगची चं आयोजन केलंय. पनवेलमधल्या कर्नाळा स्पोर्ट्स अॅकेडमीमध्ये ही लीग भरवली गेलीये. आणि यामध्ये देशभरातील 10 टीम्सच्या 120 खेळाडूंचा सहभाग आहे.
लगोरी ला मिळत असलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र लगोर संघटनेचे सचिव भारत गुरव आणि अध्यक्ष संदीप गुरव
लगोरी ला मिळत असलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र लगोर संघटनेचे सचिव भारत गुरव आणि अध्यक्ष संदीप गुरव
Continues below advertisement