ब्रेकफास्ट न्यूज: 'मेकुणू'चा मान्सूनवर काय परिणाम? के एस होसाळीकर यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
हवामानात होत असलेले बदल, वाऱ्यांची दिशा, या सगळ्यावर मॉन्सूनची वाटचाल ठरत असते.. आता अरबी समुद्रातील यंदाच्या 'मेकुणू' या दुसऱ्या वादळामुळे मान्सूनवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का.. या वादळाचा प्रवास कसा असणार आहे.. नक्की याचा परिणाम कुठे कसा होऊ शकतो या सगळ्यासंदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर आपल्यासोबत आहेत.
Continues below advertisement