धरण पात्रात रेती माफियांनी भूयार खोदलं | अकोला | एबीपी माझा
अकोला जिल्ह्यातील शहापूर बृहत धरणातील पात्रात चक्क भूयार आढळून आलंय.. रेती माफियांनी वाळू उपसा करुन हे भूयार तयार केल्याचं बोललं जातंय...सध्या धऱणात पाणी नसल्याने रेती माफियांनी याचा फायदा घेत तब्बल 20 ते 30 फूट खोल भूयार खोदलं आहे...यातील धोकादायक बाब म्हणजे धऱणाच्या भिंतीपर्यंत रेती माफियांनी भूयार खोदल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय..यामुळे धरणाच्या धोका निर्माण झालाय.