Breakfast Chat | कामत परिवाराच्या इकोफ्रेंडली हॉटेलियर उपक्रमादबद्दल विठ्ठल कामतांशी खास चर्चा | ABP Majha
विठ्ठल कामत, हॉटेल व्यावसायातलं मानाचं आणि मोठं नाव. कोणताही पदार्थ स्वादिष्ट तेव्हाच होतो जेव्हा त्यामध्ये थोडं प्रेम, आपुलकीही असते. आणि कामत परिवाराचा हाच स्वभाव त्यांच्या पदार्थांच्या चवीत जसा दिसतो, तसाच त्यांच्या सामाजिक भानातही दिसतो. ओडिशामध्ये आलेल्या फनी वादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. पण आता ओडिशामध्ये बहरणार आहेत महाराष्ट्रातून नेलेली झाडं आणि हा उपक्रम सुरू केलाय खुद्द विठ्ठल कामत यांनी.