ब्रेकफास्ट न्यूज : गडचिरोली : आरमोरीत ट्रक आणि टाटा सफारीचा भीषण अपघात, पाचजणांचा मृत्यू
Continues below advertisement
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ उभ्या ट्रकला टाटा सफारीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात टाटा सफारीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
Continues below advertisement