ब्रेकफास्ट न्यूज : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त महागणार, सोनं 32 हजारांच्या पार
Continues below advertisement
येत्या 18 एप्रिलला अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. त्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढले आहेत. सध्या सोन्यानं 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त साधत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
Continues below advertisement