Maharashtra Assembly Polls | बारामतीकरांची नाळ कायमच पवार कुटुंबाशी जोडलेली : सुनेत्रा पवार | ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला आहे. काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर जाऊन सगळ्यात आधी अजित पवारांनी मतदान केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनीही मतदान केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी....
Continues below advertisement