अनेकदा आपल्याला हृदय विकाराचा आजार आहे हे जोपर्यंत हृदय विकाराचा झटका येत नाही तोपर्यंत कळत नाही. मात्र मुंबई आयआयटीने यावर एक नाम उपाय शोधत नवीन यंत्र तयार केलं आहे.