भारतात बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्यात आला आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने हा निर्णय घेतला. इंडोनेशिया, इथिओपिया देशातील बोईंग विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.