Bhopal Boat Capsized | गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटली, 12 जणांचा मृत्यू | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्य प्रदेशात गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. राजधानी भोपाळमध्ये विसर्जनासाठी गेलेली बोट उलटली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता लोकांना वाचवण्यात आलं आहे.