मुंबई : हँकॉक पूल, करी रोड पादचारी पुलाच्या बांधकामाला मुहूर्त
Continues below advertisement
मुंबईमधील सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. त्याचबरोबर करी रोड स्टेशनवरील रेल्वे पादचारी पुलाच्या जागेचाही तिढा अखेर सुटला आहे. सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक ब्रीज धोकादायक ठरल्यामुळे जानेवारी 2016 मध्ये मध्य रेल्वेने हा पूल पाडला होता
Continues below advertisement