Blackbuck Poaching Case : सलमान खान दोषी, सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी
Continues below advertisement
तब्बल 20 वर्षानंतर जोधपूर सेशन्स कोर्टानं सलमान खानला काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी दोषी ठरवलंय. तर सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलंय.
कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.
आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.
मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.