Blackbuck Poaching Case : सलमानसोबत पूर्ण न्याय नाही, अभिनेत्री निलमच्या पतीची प्रतिक्रिया

Continues below advertisement
२० वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला शिक्षा सुनावली असली तरी या प्रकरणातील अन्य आरोपी असलेल्या सैफ अली खान, अभिनेत्री निलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रेला या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आलं आहे. प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता अभिनेत्री तब्बू आणि निलम मुंबई विमानतळावर दाखल झाल्या. यावेळी निलमच्या पतीने सलमानसंदर्भातल्या कोर्टाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram