काळवीट शिकार : जोधपूर : जामीन मिळाल्यावर सलमान खान जेलबाहेर
काळवीट प्रकरणातील गुन्हेगार सलमान खान अखेर मुंबईतील त्याच्या निवासस्थानी दाखल झाला. जोधपूर कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर सलमान मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाला. तेथून गाड्यांच्या ताफ्यात सलमान वांद्र्यातील त्याच्या निवासस्थानी दाखल झाला.