काळवीट शिकार : जोधपूर : अखेर सलमान खानला जामीन मंजूर
Continues below advertisement
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खान जामीन मंजूर झाला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
जोधपूर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर, कोर्ट ऑर्डर घेऊन खालच्या कोर्टात म्हणजेच ज्या कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावली त्या कोर्टात जावं लागेल. मग ते कोर्ट सुटकेचा आदेश देईल.