BlackBuck poaching case: सलमानला दिलासा मिळण्याची गरज होती : जया बच्चन

Continues below advertisement
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमान सध्या जोधपूरच्या तुरुगांत असून बॅरेक नंबर 2 मध्ये त्याला ठेवण्यात आलं. आज जोधपूरच्या कोर्टानं काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं. पण शिकारीसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपातून इतर 4 कलाकार आणि 2 प्रत्यक्षदर्शींची मात्र निर्दोष सुटका करण्यात आली. पण सलमानला दिलासा मिळायला पहिजे होता, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram