काळवीट शिकार : सलमानच्या जामिनावर नरेंद्र चपळगांवकर, व्ही. पी. पाटील यांच्याशी चर्चा
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावर संकट आहे. कारण जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे. मात्र जोशी यांच्याच समोर सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे.