Black Buck poaching case : सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाचे तपास अधिकारी 'माझा'वर
सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाचे तपास अधिकारी ललित बोरा पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी नवी माहिती समोर आणली आहे. पाहा एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह इंटरव्ह्यू...