BlackBuck poaching case: जोधपूर कोर्टाच्या निकालानंतर सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम मुंबईत परतले
Continues below advertisement
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेची सुनावणी होताच सलमानला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये धाडण्यात आलं. तर या खटल्यातील सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम मुंबईत परतले.
Continues below advertisement