सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक : भाजपचा अर्ज मागे

Continues below advertisement
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता संग्रामसिंह देशमुखांनी अर्ज मागे घेतल्याने विश्वजीत कदम यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram