West Bengal Riots | कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक | कोलकाता | ABP Majha
Continues below advertisement
भाजप कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्यांनंतर भाजपने आज आंदोलन केलं. कोलकात्यामध्ये ममता सरकारविरोधात भाजपनं हा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार धुम्मश्चक्री झाली.
Continues below advertisement