मुंबई : विधानसभेत सेनेला 140 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव : सूत्र
Continues below advertisement
आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने भाजपने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. शिवसेनेने आपल्या भूमिकेपासून माघार घ्यावी, यासाठी भाजपने मांईड गेम सुरु केल्याची चर्चा आहे. येत्या विधानसभेत 288 जागांपैकी शिवसेनेला 140 जागा देऊ, असा प्रस्ताव भाजपने ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या मनातील कडवटपणा काहीसा कमी होऊ शकतो, असा भाजपचा कयास आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेला चुचकारण्याच्या या खेळीमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.