ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग, भाजप आमदाराचं वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2017 06:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ताजमहलचा वाद उफाळून आला आहे. भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील एक डाग आहे, असं म्हटलं आहे. आमदार संगीत सोम यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.