मुंबई : भाजप आमदार अमित साटम यांच्यावर कारवाई करा : बीएमसी अभियंता संघटना

Continues below advertisement
आमदार अमित साटम यांच्या कथीत शिवीगाळ फोन रेकॉर्ड प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. ज्या क्लिपमध्ये साटम यांनी पालिकेचे कनिष्ठ अभियंते जितेंद्र राठोड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय, त्यांनी हे आरोप फेटाळले आहे. माझं साटम यांच्यासोबत कोणतंही संभाषण झाल्याचं मला आठवतच नसल्याचं पत्र राठोड यांनी लिहिलं आहे. तर दुसरीकडे महापालिका अभियंत्यांची संघटना आमदार अमित साटमवर कारवाईची मागणी करत आहे. तशा आशयाचं पत्रही अभियंत्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram