Ranjitsinh Nimbalkar | सत्ता येताच रणजितसिंहांची भाषा घसरली | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
'मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर, या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला देईल  त्याला एक हजाराचं बक्षिस देईन' रामराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर देताना माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पातळी सोडून उत्तर दिलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram