Assembly Election 2019 | 164 जागांसह भाजप महायुतीमधील मोठा भाऊ | ABP Majha

Continues below advertisement
संयुक्त पत्रक प्रसिद्ध करत महायुतीची घोषणा करताना जागावाटपाचा फॉर्म्युला झाकून ठेवण्यात आला होता. मात्र भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच महायुतीतला मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण हे निश्चित झालंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram