देशात भाजपचं सरकार आल्यापासून देशाला, तुम्हाला आम्हाला अच्छे दिन आले की नाहीत याचं उत्तर ज्याचं त्यानं द्यायचंय. मात्र, भाजपला नक्कीच अच्छे दिन आलेत.