Delhi BJP Meet | दिल्लीत भाजप कोअर कमिटीची बैठक, मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मोठे नेते उपस्थित | नवी दिल्ली | ABP Majha
Continues below advertisement
तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका, राज्यातला प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार, नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती, यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र एकनाथ खडसे कुठे दिसले नाही.
Continues below advertisement