'बिग बॉस मराठी' च्या घरातून अभिनेता नंदकिशोर चौगुले बाद झाला आहे. रविवारी रात्री हा भाग प्रक्षेपित होणार आहे. बिग बॉसमध्ये नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सहभागी झाला होता.