Big B | बिग बी अमिताभ बच्चन तीन दिवसांपासून रुग्णालयात, प्रकृती उत्तम, सूत्रांची माहिती | ABP Majha
Continues below advertisement
बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना गेल्या दोन दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक असून काळजीचं कारण नाही अशी माहिती नानावटी रुग्णालयातील सूत्रांनी दिलीय.
Continues below advertisement