मेरठ : टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज लग्नबंधनात अडकणार
Continues below advertisement
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज विवाहबंधनात अडकणार आहे. भुवनेश्वरची लगीनगाठ नुपूर नागरशी जुळणार आहे.
कालच मेरठमध्ये मेहंदी आणि संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या भुवनेश्वरनं चांगले ठुमके देखील लगावले. 26 नोव्हेंबरला बुलंदशहर आणि 29 नोव्हेंबरला दिल्लीत शाही रिसेप्शन सोहळा रंगणार आहे, ज्याला टीम इंडियातल्या सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.