नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न : धर्मेंद्र प्रधान
इंधन दरवाढीमुळे अख्खा देश परेशान असताना आज सलग बाराव्या दिवशी पुन्हा दरवाढीचा दणका बसलाय.
कारण आज पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महाग झालंय. त्यामुळे मुंबईत पेट्रोल
85 रुपये 65 पैसे प्रति लीटर तर डिझेल 73 रुपये 30 पैसे इतकं झालंय.
सध्या क्रूड ऑईलचे दर प्रति बॅरल 79 डॉलर इतका आहे. जो 2012 च्या तुलनेत प्रचंड कमी आहे. मात्र इंधन बाजारभावाप्रमाणे इंधनाचे दर ठरतायत. त्यात केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर भरभक्कम कर आकारतंय. त्यामुळे सामान्यांना कुठलाही दिलासा मिळत नाहीए.