PM Modi In Bhutan | भारत भूतानला 100 मिलियन डॉलरची मदत करणार | ABP Majha
बातमी पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्याची...पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आणि डोकलाम वादानंतर मोदींनी पहिल्यांदा भूतान दौरा केला.. भारताच्या सहयोगानं भूतानमध्ये पूर्ण झालेल्य़ा मोठ्य़ा प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी भारत आणि भूतानमध्ये 9 महत्त्वाचे करार झाले,...
दरम्यान भूतानमध्ये मोदी पोहोचताच संपूर्ण भूतान मोदीमय झालं होतं.. भूतानच्या विमानतळावर उतरताच भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी विमानतळावर मोदींचं स्वागत केले. भूतानच्या सैन्यांकडून मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. रंगीबेरंगी कपड्यांमध्ये हजारो नागरिक मोदींच्या स्वागतासाठी उभे होते... भूतानचं पारंपरिक वाद्य वाजवत नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोदींचं स्वागत केलं,.
भूतानमधील प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदींनी भारताचं रुपे कार्डही लॉन्च केलं,