जळगाव : लेवा-पाटील राष्ट्रीय महाअधिवेशनात खडसेंची फटकेबाजी

Continues below advertisement

लेवा-पाटील समाजानं लग्नात वायफळ पैसा खर्च करु नये,
असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
जळगावातल्या पाडळसे इथं काल चौथ्या राष्ट्रीय लेवा-पाटील महाअधिवेशनात ते बोलत होते. आपल्या भाषणादरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांचं उदाहरण देताना त्यांनी भाजपलाही टोला लगावला..
त्याचबरोबर जळगावातल्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषा प्रत्येकानं जपाव्यात असंही आवाहन त्यांनी केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram