पुणे : दोन बिबट्यांच्या हल्ल्यात भोरमधील दोन ग्रामस्थ जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये दोन बिबट्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या दिवळे गावात काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुरेश जगताप, किरण पांगरे हे दोन्ही गावकरी यामध्ये जखमी झाले आहेत.