Sadhvi Pragya | मतदानापूर्वी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांच्याकडून हनुमानाचं दर्शन | भोपाळ | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भोपाळमध्ये भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंग यांनी मतदानाचा हक्क बजावला.
त्याआधी मतदानापूर्वी साध्वी प्रज्ञानं हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.