Nathuram Godse | नथुराम गोडसे देशभक्त होते आणि राहतील, साध्वी प्रज्ञांचं वक्तव्य | ABP Majha
Continues below advertisement
भाजपची उमेदवार आणि मालेगाव स्फोटातली आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहनं पुन्हा एकदा आपलं तोंड उघडलंय. नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि राहतील, असं वादग्रस्त विधान साध्वीनं केलंय. दोन दिवसांपूर्वी अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी होता असं विधान केलं होतं.. त्यावर उत्तर देताना साध्वीनं हे विधान केलंय. त्यामुळे आता तरी भाजपकडून साध्वीवर काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असेल.
Continues below advertisement