Bhopal Election | साध्वी प्रज्ञा की दिग्विजय सिंह? भोपाळचे मतदार कुणाला कौल देणार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होतंय. अनेक दिग्गजांचं भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. यात सर्वात चर्चिली गेलेली निवडणूक म्हणजे भोपाळची. भोपाळमध्ये दिग्विजय सिंहांच्या विरोधात भाजपनं साध्वी प्रज्ञाला रिंगणात उतरवलंय. काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. भोपाळच्या निवडणुकीत देशातलं अनेक दिग्गजही दिग्विजय सिंहांच्या प्रचारासाठी आले होते.