digvijay singh | भाजप आणि बजरंग दलला आयएसआयकडून पैसे मिळतात : दिग्विजय सिंह | भोपाळ | एबीपी माझा
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून बजरंग दल आणि भाजप पैसे घेते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलाय. शिवाय ISIसाठी मुस्लिमांपेक्षा गैर मुस्लिम जास्त काम करतात असंही दिग्विजय सिंह म्हणाले.. भोपाळमधल्या एका कार्यक्रमात दिग्विजय सिंह बोलत होते.
Continues below advertisement