स्पेशल रिपोर्ट : भंडारा : साकोलीत दुर्गादेवीच्या यात्रेमध्ये भूतबाधा दूर करण्यासाठी आंघोळीची प्रथा

Continues below advertisement
बातमी भंडाऱ्यातील साकोलीतली. इथे भरते भुतांची यात्रा. नदीपात्रात आंघोळ करुन भूतबाधा दूर होते, असा दावा भाविक करतात. हायटेक युगात श्रद्धा निश्चित असावी. पण अंधश्रद्धेच्या नावाने आपण कधी आंघोळ करणार? हाच खरा प्रश्न आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram