लग्न काही दिवसांवर, तिघा मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू

Continues below advertisement
बुलेट आणि कंटेनरच्या अपघातामध्ये बुलेटस्वार तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी तालुक्यातील भिवंडी-वाडा रस्त्यावर हा अपघात झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यापैकी एका मित्राचं लग्न दोन दिवसांवर, तर दुसऱ्याचं आठवड्यावर येऊन ठेपलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram