भिवंडी : खैर आणि सागवान लाकडाचा मोठा साठा जप्त

Continues below advertisement
भिवंडीत 50 लाख रूपये किंमतीचा 45 टन खैर आणि सागवान लाकडाचा साठा जप्त करण्यात आलाय. त्यामुळे लाकुड तस्करांमध्ये प्रचंड खळबळ माजलीय.  बोरीवली आणि राहुर पोलिसांनी संयुक्तीरित्या ही कारवाई केलीय. हा संपुर्ण प्रकार भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरु होता. दरम्यान पडघा पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram