भिवंडी : भरदिवसा दुचाकीच्या डीकीतून दीड लाख रुपये लंपास
Continues below advertisement
भिवंडीत भरदिवसा दुचाकीच्या डीकीतून दीड लाखांची रक्कम चोरट्यांनी पळवलीए... ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झालीए... राहनाळ परिसरात नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीए... कारखान्यातील कामगारांना पगार देण्यासाठी मॅनेजर हसीन शेख यांना कोटक महेंद्र बँकेतून पैसे काढले... मात्र राहनाळ परिसरात राहणारे रणजित माने यांच्या घरी गेले असताना 2 चोरट्य़ांनी दुचाकीच्या डीकीतले दीड लाख अवघ्या काही सेकंदात लुटले...दरम्यान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत...
Continues below advertisement