भिवंडी : कौटुंबिक वादातून अल्पवयीन पुतण्याकडून काकाची हत्या

Continues below advertisement
भिवंडी शहरातील बजरंगनगर परिसरात अल्पवयीन पुतण्याने कौटुंबिक वादातून आपल्या सख्ख्या काकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. बाबुशा शिंदे (वय 28 वर्ष)असं मयत काकाचं नाव असून आरोपी पुतण्या हत्या करुन फरार झाला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram